टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

जळगाव -(प्रतिनिधी)-येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पालोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे...

जळगांव मनपा च्या रस्ते बांधणी बाबत सत्यमेव जयते चा खुलासा ठरला खरा

जळगांव(धर्मेश पालवे):-शहरात सुरू असलेले रस्ते पुनर्निर्माण, सुशोभीकरनांचे काम सुरू आहे.मनपा कडून भर पावसात काम सुरू ठेवत दिलेले अभिवचन पाळत असल्याचा...

प्रगती बालवाडी शाळेत ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा उत्साहात

जळगाव : विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित गणेश कॉलनी स्थित प्रगती बालवाडी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.लहान चिमुकल्यानी वेगवेगळा पोशाख...

गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या  भाषणाचे थेट प्रक्षेपण

गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

सर्वांनी घेतली सुदृढ आरोग्याची शपथ एरंडोल(चेतन निंबोळकर)- आज खेलरत्न मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त देशाचे नरेंद्र मोदी...

नोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली भाजीपाला मंडईला भेट

नोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली भाजीपाला मंडईला भेट

पाळधी/जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या ३री ते ५वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

इंटरनेट- सोशल मीडिया एक प्रकारचे व्यसन..?

विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून……

विद्यार्थी म्हणजे विद्यार्जन करणारा. पण आताचा विद्यार्थी पाहिला की का अर्थ चुकीचा तर नाहीना हेच मनात येते. ते मुलांच्या पाठीवरचे...

‘विवाहाआधी महिलांना कौमार्य जाहीर करणं बंधनकारक नाही’

बांगलादेशातल्या महिलांना आता विवाह नोंदणी फॉर्मवर व्हर्जिनिटीबद्दल उल्लेख करणं बंधनकारक नसेल. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानंच तसं स्पष्ट केलंय. याआधी बांगलादेशात विवाह...

ॲक्सिस बँक प्रकरण;ईडीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात लेखी तक्रार

CBI कडूनही चौकशीची मागणी नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध नागपूरमधील महिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपूरे यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे...

विनाअनुदानित शाळा,महाविद्यालयांना 20 टक्‍के अनुदान

राज्य मंत्रीमडळाच्या बैठकीतील निर्णय मुंबई -(प्रतिनिधी)- राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्षकांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विनाअनुवादित शाळा...

आझाद मैदानावर आंदोलकांवर लाठीमार;जखमींमध्ये जळगावातील शिक्षकाचा समावेश

आझाद मैदानावर आंदोलकांवर लाठीमार;जखमींमध्ये जळगावातील शिक्षकाचा समावेश

मुंबई -(प्रतिनिधी)-अनुदानाच्या प्रश्नांसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला त्यात काही शिक्षक जखमी झाले. मुंबईसह राज्यातील अनेक...

Page 718 of 762 1 717 718 719 762