विशेष साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याने लोखंडी खिळा गिळला, उलट्या थांबेनात; डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करुन जीव वाचवला