स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेन्टर येथे धान्य व मास्क, सॅनिटायझर चे वाटप
जळगाव - (प्रतिनिधी) - स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या ८ व्या स्मृती दिनानिमित्त नाथ फाऊंडेशन जळगाव संस्थेच्या वतीने जळगाव येथे लोकसंघर्ष...