क्रीडाशिक्षक स्व.विजय पाटील यांच्या कुटूंबियास जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक यांच्यातर्फे ६५००० रुपयांची मदत
जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक स्व. विजय जगन्नाथ पाटील यांचे नुकतेच कोरोनातून बरे झाल्यानंतर फुफ्फुसात संसर्ग...