भारतीय जनता पक्षाच्या वतीने व दुध उत्पादक तसेच शेतकरी यांच्या समस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन
जामनेर/ प्रतिनिधी--अभिमान झाल्टेसात महिन्यांपूर्वी राज्यात महा विकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असून सरकार स्थापन करीत आहोत असे म्हणत...