निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश; महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन
जामनेर(प्रतिनिधी)- क्षत्रिय माळी समाज संघटना पहुर कसबे ता.जामनेर यांच्या तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत जामनेर तालुकास्तरीय निबंध...