सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सुनोदा येथील गरीब शेतमजूर अल्पभुधारक शेतकऱ्याचे कपाशी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान
रावेर(प्रतिनिधी)- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सुनोदा येथील गरीब शेतमजूर अल्प भुधारक शेतकरी, पंढरी एकनाथ कोळी यांचे कपाशी पिकाचे...