जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे कोविड केयर सेंटर मध्ये दाखल व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधी चे वाटप
जामनेर/प्रतिनिधी--अभिमान झाल्टेकोविड केयर सेंटर पळासखेडा जामनेर येथे मृत पॉझीटीव्ह महिलेच्या संपर्कातील 13 व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे.आज रोजी मा.तहसीलदार एवं...