चंद्रकांत दादा! पवार साहेबांना टक्कर देण्याचा विचार तर सोडाच त्याआधी पवार साहेबांचा चेला आमदार भारत भालकेच खूप झाले तुम्हाला – श्रीकांत शिंदे
परवाच एका मिडीयाला बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की. शरद पवारांशी टक्कर घेतल्याने रणजितसिंह यांना उमेदवारी. भारतीय जनता पार्टी चा सुसंस्कृत...