वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा
जळगाव परिमंडळ : महावितरणने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकहीतार्थ मीटर रिडींग, वीज देयक वाटप व वीजदेयक भरणा केंद्राव्दारे देयकांच्या स्वीकृतीस तात्पुरती स्थगिती...