प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगांव-(जिमाका) - शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जळगांव जिल्ह्यात 4 लाख 78 हजार 109...