आमडदे गावातील भोसले कुटुंबाचा शेंडीला बोकड कापण्याच्या रूढी ला फाटा देत गावात “वाॅटर प्यूरीफायर” देण्याचा संकल्प
भडगाव(प्रमोद सोनवणे)- आपल्या रूढी आणि परंपरा पाळतांना आपला विवेक जागृत असला तर नक्कीच त्या कालबाह्य झालेल्या रूढींना कालसुसंगत असा पर्याय...