गिरड येथिल पेट्रोल पंप पुर्वरत सुरू होण्याबाबत नायब तहसिलदार यांना शेतकरी व ग्रामस्थांचे निवेदन
भडगाव(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील ओझर, अंतुर्ली, गिरड, भातखंडे बु, अंतुर्ली बु, अंतुर्ली खु, पिंपरखेड, वोझर, अंजनविहरे, उत्राण, आमडधे, लोण, येथिल शेतकरी...