अनुदानीत देयके 30 मार्च पर्यंतच स्विकारले जातील लेखा व कोषागागे विभागाकडून सूचना
जळगाव, दि. 28 - राज्यातील कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे उद्भभवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर कोषागार कामकाजाचे नियमन करण्याच्यादृष्टीने आर्थिक वर्ष 2019-2020 च्या अनुदानाशी...