प्रकाशदायी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे कार्य प्रेरक -नगराध्यक्ष करण पवार यांचे प्रतिपादन
कासोदा/एरंडोल(प्रतिनिधी)- येथील प्रकाशदायी संस्थेतर्फे ३३ पुरस्कारार्थीना मौलाना आझाद लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पारोळा लोकनियुक्त...