बेंडाळे महाविद्यालयाचा उपक्रम व्यावसायिक सक्षमीकरणासाठी विद्यार्थिनींना उद्या भांडवलाचे वाटप;खा.सुप्रिया सुळे यांची उपस्थिती
जळगाव : येथील अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात "उडान:संजीवनी- नव उद्योजकांसाठी” या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. २८ फेब्रुवारी रोजी सरस्वती...