युवा शक्ती फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
एरंडोल(प्रतिनीधी)- युवा शक्ती एरंडोल तर्फेसालाबादाप्रमाने या वर्षी देखील वकील, डॉक्टर शिक्षक प्राध्यापक, पत्रकार, सर्वशासकीय कर्मचाऱ्यांचा क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत...