छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे जागतीक सुर्यनमस्कार दिवस संपन्न
जळगाव.दि.07- जागतीक सुर्यनमस्कार दिनानिमित्ताने 07 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे शहरातील नागरिकांनी उपस्थिती देवून सुर्यनमस्कार...