Team Satymev Jayate

Team Satymev Jayate

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या व्याख्यानाने होणार “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” कार्यशाळेचा समारोप

सामाजिक सहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘माता-बालस्नेही’ व्हावी यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू करणार -उपसभापती

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात माता-बालकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना सक्षम करून माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपक्रम...

स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे -राज्यपाल

स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे -राज्यपाल

पुणे(प्रतिनिधी)- विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास...

ॲथलेटिक्स खेळाची कार्यशाळा उत्साहात संपन्न

ॲथलेटिक्स खेळाची कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रीडा सप्ताह निमित्त जिल्हा...

गौरव निःस्वार्थ कार्याचा! प्राचार्य डी. डी. पाटील यांचा महाराष्ट्र भुषण शिक्षक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान

गौरव निःस्वार्थ कार्याचा! प्राचार्य डी. डी. पाटील यांचा महाराष्ट्र भुषण शिक्षक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान

भडगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान...

मेहरूणमध्ये  संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह; लक्षवेधी सजीव श्रीकृष्ण विवाह सोहळ्याने भाविकांच्या चैतन्यात वाढ

मेहरूणमध्ये संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह; लक्षवेधी सजीव श्रीकृष्ण विवाह सोहळ्याने भाविकांच्या चैतन्यात वाढ

जळगाव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये...

पाचोरा तालुक्यात शिवसेनेचा गड भक्कम; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला जाहीर प्रवेश

पाचोरा तालुक्यात शिवसेनेचा गड भक्कम; एकाच वेळी २०० कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला जाहीर प्रवेश

पाचोरा(प्रतिनिधी)- पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा कायम असून भाजपाचे नुकताच पाचोरा तालुक्यातील तालुका संस्कृती आघाडीचे...

शाळा, महाविद्यालये ही खरी ज्ञानमंदिरे व्हावीत- ॲड. उज्ज्वल निकम

शाळा, महाविद्यालये ही खरी ज्ञानमंदिरे व्हावीत- ॲड. उज्ज्वल निकम

पाचोरा(प्रतिनिधी)- शिक्षण संस्था ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार करणाऱ्या असाव्या. गरिबांची मुले या शिक्षण संस्थांमध्ये शिकून विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व बजावतील....

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत असलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषण अनिल वाल्हेकर यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत असलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषण अनिल वाल्हेकर यांची पत्रकार परिषद

पुणे(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील जिल्हा व इतर क्रिकेट संघटनांचे शिखर संघटन असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत काही पदाधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत....

Page 35 of 183 1 34 35 36 183