क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान, पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्यातर्फे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021- 2022 करीता उपलब्ध अनुदानांतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे...