माजी खा. संजय पाटील, आ. सुनील राऊत, आ. रमेश कोरगावकर यांच्या प्रयत्नाने मुलुंडच्या जकात नाका येथे कोविड सेंटर अखेर सुरू
ठाणे - (प्रतिनिधी) - मुलुंड भांडूप मध्ये कोरोना संसर्ग रोगाची परिस्थिती गंभीर होत असून, त्या तुलनेत खासगी आणि महापालिकेच्या बेडसची...