रमजान ईदच्या पूर्वसंध्येला धार्मिक सहीष्णुता पाळत “कृती फाऊंडेशन” तर्फे मुस्लिम बांधवाना सुक्या मेव्याचे वाटप
जळगाव(प्रतिनिधी)- पवित्र रमजानची ओढ सगळ्या मुस्लिम बांधवांना असते. इस्लामिक धर्मानुसार हा महीना म्हणजे “अल्लाह से इबादत” चा महीना असतो.रमजानचा हा...