कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी असलेली करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील
कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. 29 - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० –...