डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजूंना रोख रक्कमेसह धान्य वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- येथील वंचित समाजातील गरीब कामगार, कष्टकरी मजुर बांधवांना त्यांचा दैनंदिन खर्च भागण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे...