महिला रुग्णांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात एका नातेवाईकासह यावे-स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र संघटनेचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यातील महिला रुग्णांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात एका नातेवाईकासह यावे. स्त्री रोगविषयक समस्यासाठी फोनवर सल्ला घ्यावा असे आवाहन...