राज प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
जळगांव(प्रतिनिधी)- मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षक संदीप खंडारे यांनी वि.दा....