महाराणी ताराराणी यांची समाधी बांधण्याची परवानगी द्यावी- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी
जळगांव(प्रतिनीधी)- येथील वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात भारताच्या इतिहासामध्ये महिलांनी कर्तुत्व गाजवल्याच्या घटना आहेत....