महसूल विभागाला तब्बल दिड वर्षांनंतर आली जाग; कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांमुळे तक्रारीची घेतल्या गेली दखल
जळगाव-(प्रतिनिधी)- गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांनी जळगावातील सामाजिक संस्था व शेतकऱ्यांना मेहरूण तलावाची खोली वाढवण्यासाठी गाळ काढून नेण्याबाबत आव्हान केले होते....