लाॅकडाऊनला बंदी न समजता कोरोनाची साखळी तोडण्याची संधी समजू या; डॉ.अजित थोरबोले यांचे रावेर यावल तालुक्यातील नागरिकांना आवाहन
विरोदा(किरण पाटील)- आपल्याला माहितच आहे की, मागील काही दिवसापासून आपण कोरोणा या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे पालन करत आहोत. आपण सर्वांनी...