अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही
जळगाव(प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाडा सादर करून स्वराज्याच्या महत्त्वाच्या क्षणांची साक्ष...