टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार आचरणात असावेत – मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर

जळगाव-छत्रपती शिवाजी महाराजांनी कारकिर्दीत चौफेर क्षेत्रात एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासह त्यांचे विचार प्रत्येकाच्या आचरणात...

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

जळगाव-केसीई सोसायटी संचालित  शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "आशय विश्लेषण" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे...

मुक्ताईनगर ते जामनेर बस मधुन महिलांच्या सोन्याच्या पोती लंपास;जामनेर मध्ये चोरांची धुमाकुळ

मुक्ताईनगर ते जामनेर बस मधुन महिलांच्या सोन्याच्या पोती लंपास;जामनेर मध्ये चोरांची धुमाकुळ

जामनेर-(अभिमान झाल्टे)- मुक्ताईनगर ते जामनेर बस मध्ये चढतांना 3 महिलांच्या मंगळ पोत अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना आज रोजी घडली...

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात 15 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे 22 व 23 फेब्रुवारी रोजी आयोजन

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात 15 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे 22 व 23 फेब्रुवारी रोजी आयोजन

जळगाव-(प्रतिनिधी)-एस.एस. मणियार विधी महाविद्यालय,जळगांव येथे डॉ. अण्णासाहेब जी.जी. बेंडाळे स्मृती प्रित्यर्थ 15 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन शनिवार आणि...

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे समन्वय २०२० वार्षिक स्नेहसंमेलनास दि. २४ पासून सुरवात होणार आहे....

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ९२ स्नातकांना पदवी प्रदान

एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून पदवीधारकांचा गौरव जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ९२ स्नातकांना आज पदवी प्रदान करण्यात आले....

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाड्यातून जागवली शिवशाही

जळगाव(प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाडा सादर करून स्वराज्याच्या महत्त्वाच्या क्षणांची साक्ष...

Kce’s IMR मध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते क्रिडा पारितोषिक वितरण आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन

जळगाव– के.सी.ई. चे आय.एम.आर. येथे क्रिडावेध या वार्षिक खेळ महोत्सवाचा बक्षिस समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सिंधुताई सपकाळ, के...

ए.टी. झांबरे विद्यालयात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

ए.टी. झांबरे विद्यालयात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

जळगाव-(प्रतिनिधी)-केसीई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात गीतगायन , वक्तृत्व ,...

रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

रायसोनी महाविध्यालयात “शिवमहोत्सवाला” सुरुवात

विध्यार्थ्यानी धरला लेझीमच्या तालावर ठेका जळगाव-छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्माला थारा न देता स्वराज्याची स्थापना केली होती. हा जातीय सलोखा कायम...

Page 592 of 775 1 591 592 593 775